आयुष्मान उडवणार विमान
By Admin | Updated: January 13, 2015 23:19 IST2015-01-13T23:19:39+5:302015-01-13T23:19:39+5:30
अभिनेता आणि गायक म्हणून प्रसिद्ध असलेल्या आयुष्मान खुरानाला विमान उडवायचे आहे.

आयुष्मान उडवणार विमान
अभिनेता आणि गायक म्हणून प्रसिद्ध असलेल्या आयुष्मान खुरानाला विमान उडवायचे आहे. त्यासाठीचे आवश्यक प्रशिक्षणही त्याने घेतले आहे म्हणे. त्याला लहानपणापासूनच विमान उडवायचे होते. पण अभिनयाची आवड पहिली जपली. आता स्वत: केव्हा विमान उडवेन याची उत्सुकता जास्त असल्याचे तो सांगतो. आता आयुष्मानच्या एखाद्या चित्रपटात तो विमान उडवतानाही बघायला मिळेल असं दिसतंय.