NDA Meeting: "4 जूनपूर्वी हे लोक सातत्याने ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत होते. मात्र 4 जूननंतर त्यांचे तोंड बंद झाले. पुढील 5 वर्ष कुणीही ईव्हीएमवर संशय घेणार नाही.'' ...
...लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात असलेल्या एकूण ३४ उमेदवारांपैकी विजयी ठरलेले उद्धवसेनेचे संजय जाधव आणि त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर वगळता इतर ३२ जणांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. ...
"मी गेली चार दशके राजकारणात आहे. आज संपूर्ण जगात देशाची शान वाढली, त्याचे संपूर्ण श्रेय नरेंद्र मोदींना जाते. भारताकडे मोदीजींच्या रुपाने योग्य वेळी योग्य नेता आला आहे." ...
जेडीयू नेते नितीश कुमार यांनीही संसदीय पक्षाच्या बैठकीत पंतप्रधान पदी नरेंद्र मोदी यांच्या नावाला समर्थन दिलं आहे. यावेळी नितीश कुमार यांच्या भाषणाने संपूर्ण सभागृह हास्याने भरून गेले. ...