lokmat Supervote 2024

News Mumbai North Central

अनिल देसाई, वर्षा गायकवाड दोघांमध्ये देवाणघेवाण; ठाकरेंचे शिवसैनिक काँग्रेसचे तर गायकवाडांचे कार्यकर्ते ठाकरे गटाचे काम करणार  - Marathi News | Exchange between Anil Desai, Varsha Gaikwad; Thackeray's Shiv Sainik Congress and Gaikwad activists will work for the Thackeray group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनिल देसाई, वर्षा गायकवाड दोघांमध्ये देवाणघेवाण; ठाकरेंचे शिवसैनिक काँग्रेसचे तर गायकवाडांचे कार्यकर्ते ठाकरे गटाचे काम करणार 

मुंबई दक्षिण मध्य हा मतदारसंघ वर्षा गायकवाड यांना हवा होता. ही देवाणघेवाण किती यशस्वी ठरते यावरही या दोन उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे. ...

“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान - Marathi News | bjp candidate ujjwal nikam reaction after filed nomination form from north central mumbai lok sabha election 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान

Ujjwal Nikam News: माझ्या विरोधात कोण उभे राहते, हे माझ्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचे नाही, असे सांगत प्रचाराची पुढील दिशा काय असेल, ते उज्ज्वल निकम यांनी स्पष्ट केले. ...

मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात! - Marathi News | Another twist in Mumbai north central lok sabha seat A new candidate in the field on the last day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटची दिवशी आज मुंबई उत्तर मध्य या लोकसभा मतदारसंघात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. ...

लोकसभा निवडणूक: उत्तर मध्य मुंबईत प्रिया 'दीदी' करणार काँग्रेसच्या उमेदवार वर्षा 'ताईं'चा प्रचार! - Marathi News | Lok Sabha Election: Priya 'Didi' will campaign for Congress candidate Varsha 'Tai' in North Central Mumbai! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकसभा निवडणूक: उत्तर मध्य मुंबईत प्रिया 'दीदी' करणार काँग्रेसच्या उमेदवार वर्षा 'ताईं'चा प्रचार!

वर्षा गायकवाड यांनी माजी खासदार प्रिया दत्त यांची निवासस्थानी भेट घेतली ...

"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू" - Marathi News | Mumbai North Central Lok Sabha Constituency - If Congress nominates Naseem Khan, we will elect him with full force, Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"

loksabha Election 2024 - मुंबईतील उत्तर मध्य मतदारसंघात काँग्रेसनं वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नसीम खान नाराज झाले. खान यांना उमेदवारी न मिळण्याचं कारण उबाठा गट असल्याचं चर्चेत होते. त्यावर संजय राऊतांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ...

"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला - Marathi News | Mumbai North Central Lok Sabha Constituency - Mahayuti candidate Ujjwal Nikam criticizes opponents | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला

राजकारण वाईट हे सांगणारे महाभागही मला भेटले. राजकारणातूनही चांगले काम करता येते, जनतेच्या अडचणीत त्यांच्या मदतीला धावू शकता. त्या भावनेतून मी राजकारणात आलो असं त्यांनी सांगितले.  ...

Breaking: भाजपचे जोरदार धक्कातंत्र! उज्ज्वल निकमांना लोकसभेची उमेदवारी; पूनम महाजनांचे तिकीट कापले - Marathi News | BJP's strong shock tactics! Lok Sabha candidacy for ADV Ujjwal Nikam from Mumbai North Central Lok Sabha constituency; Poonam Mahajan's ticket cut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपचे जोरदार धक्कातंत्र! उज्ज्वल निकमांना लोकसभेची उमेदवारी; पूनम महाजनांचे तिकीट कापले

Ujjwal Nikam News: उज्ज्वल निकम यांची उमेदवारी जाहीर केल्याने पूनम महाजन यांचे तिकीट कापले गेले आहे. भाजपाने १५ वी उमेदवार यादी जाहीर केली असून यामध्ये केवळ निकम यांचाच उल्लेख आहे. ...

मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज - Marathi News | Will Congress face a fourth blow in Mumbai big leader is upset with the candidacy of Varsha Gaikwad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज

वर्षा गायकवाड यांना उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आल्याने या मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छुक असलेले काँग्रेस नेते नाराज झाले आहेत. ...