Goa Lok Sabha Election 2024: गोव्यात लोकसभेच्या दोन जागांसाठी दुपारी १ वाजेपर्यंत पहिल्या सहा तासात पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये सुमारे ४९.०४ टक्के मतदान उत्साहवर्धक आहे. कुठेही अनुचित प्रकार न घडता सर्वत्र शांततेत मतदान सुरू आहे. ...
Goa Lok Sabha Election 2024:उसगाव येथे विना परवाना प्रचार फेरी काढल्याबद्दल रिव्होल्यूशनरी गोवन पक्षाचे अध्यक्ष तुकाराम उर्फ मनोज परब यांच्याविरुद्ध फोंडा पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...