Lok Sabha Election 2024 : पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वी आलेल्या एका सर्व्हेमध्ये राज्यातील 48 लोकसभा जागांपैकी एनडीएला 28 जागा मिळताना दिसत आहेत. यांपैकी 25 जागा भाजपला, तर तीन जागा शिवसेनेला (शिंदे गट) मिळण्याची शक्यता आहे... ...
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धडाका सुरू झाला आहे. ...
आज कल्याणमध्ये ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांचा प्रचार सुरू झाला. आज खासदार संजय राऊत यांनीही उपस्थिती लावली होती. ...
Sangli Lok Sabha: उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना विशाल पाटील यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. ...
पूर्वी तालुक्यातून एकच सभा घेत होते. मात्र, आता पळावे लागत असल्याचा टोला अजित पवार यांनी शरद पवारांचे नाव न घेता लगावला... ...
Jayant Patil Vishal Patil : काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी पहिल्यांदाच भाषणात राजारामबापू आणि वसंतदादा यांच्या वादावर भाष्य केलं आहे. ...
Baramati Lok Sabha: पत्रकार परिषदेत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना सुनेत्रा पवार यांनी केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे. ...
महायुतीकडून उमेदवार देण्यास विलंब होत असल्याने विरोधीपक्षाकडून सतत टीका केली जात आहे. ...