ज्येष्ठ नेते शरद पवार यांची रणनीती, तसेच त्यांना ८४ व्या वर्षी मिळणारी सहानुभूती की, मोदींचे ‘व्हिजन’सह अजित पवारांनी मार्गी लावलेली विकासकामे यामध्ये कोण बाजी मारणार, याचे उत्तर आजच्या निकालातून मिळणार आहे...(Baramati Lok Sabha Election 2024 ,Barama ...
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : लोकसभा निवडणुकांचे निकाल समोर आले असून राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांमध्ये चुरशीची लढत सुरू आहे. ...
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Live : आतापर्यंत आलेल्या निकालात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे (CHANDRAKANT KHAIRE) (महाविकास आघाडी) थेट तिसऱ्या स्थानावर फेकले गेल्याचे चित्र आहे. तर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संदिपान भुमरे ( ...
पुण्यातील निवडणूक ही नगरसेवकांची निवडणूक संबोधली जात होती. कारण या मतदारसंघात उभारलेले प्रमुख उमेदवार हे यापूर्वी पुणे महापालिकेत नगरसेवक राहिले आहेत.... ...
Maharashtra Lok Sabha General Election Results 2024 Updates: निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवरील आकडेवारीनुसार, काही मतदारसंघांमध्ये मोठ्या उलथापालथीचे संकेत मिळत असून दिग्गज उमेदवार पिछाडीवर असल्याचं दिसत आहे. ...
पुणे लोकसभा मतदारसंघात २०१९ च्या निवडणुकीत १० लाख ३५ हजार २३६ नागरिकांनी मतदानाचे कर्तव्य पार पाडले हाेते. यंदा ११ लाख ३ हजार ६७८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला आहे. त्यामुळे गेल्या निवडणुकीपेक्षा ६८ हजार ४२२ अधिक मतदान झाले आहे..... ...