Home
Elections
Assembly Election 2019
Maharashtra Assembly Election 2019
All
News
Photos
Videos
Assembly Election 2019
News Maharashtra
मुंबई :
'ते' जाहीरनामे जाळून टाका; राज ठाकरेंचा सेना-भाजपा युतीला टोला
मनातल्या मनात राग दाबू नका, सक्षम विराेधी पक्ष निवडा, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. ...
पुणे :
देशाला लुटणाऱ्यांना जेलमध्ये टाकणारच- नरेंद्र मोदी
देशाला लुटणाऱ्यांना जेलमध्ये टाकणारच असल्याचं मोदी म्हणाले आहेत. ...
नागपूर :
Maharashtra Assembly Election 2019 : नागपुरात १ कोटीवर रोख रक्कम जप्त
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने स्थिर निगराणी पथकाकडून करण्यात आलेल्या कार्यवाहीदरम्यान नागपूर जिल्ह्यातील विविध मतदारसंघात नऊ लाखांच्या मुद्देमालासह एक कोटींच्या वर रोख रक्कम जप्त करण्यात आली. ...
नाशिक :
निवडणूक दक्षता : जिल्ह्यात एक हजार सशस्त्र पोलीस दाखल
जिल्ह्यात एकूण ३ हजार ४२३ मतदान केंद्रे असून त्यापैकी ३२ मतदान केंद्रे संवेदनशील असून, या संवेदनशील केंद्रांवर सशस्त्र पोलीस तैनात राहणार आहे ...
महाराष्ट्र :
Maharashtra Election 2019: कुस्ती बरोबरीच्या पैलवानाशी होते, लहान मुलांशी नाही; पवारांचा फडणवीसांना टोला
शरद पवारांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर ...
बीड :
प्रधानमंत्र्याच्या सभेच्या बंदोबस्तावरून परतताना पोलीस व्हॅनला अपघात
गाडीचा रॉड तुटल्यामुळे परळी ते सिरसाळा रोडवर अपघात झाला. ...
छत्रपती संभाजीनगर :
निवडणुकीच्या धामधुमीत शेतकरी आत्महत्या सुरूच; सोयगावात ३ दिवसात ३ शेतकऱ्यांनी संपवले जीवन
नापिकी आणि कर्जबाजारीपणातून शेतकरी आत्महत्या ...
संपादकीय :
डान्स ऑफ द डेमॉक्रसी
दुष्काळ पाचवीला पुजलेला; पण आश्वासनांची छप्परफाड खैरात चालू आहे. कदाचित 'डान्स ऑफ द डेमॉक्रसी’ यालाच म्हणत असावे. ...
Previous Page
Next Page