मितालीला क्रिकेटपटू नाही तर क्लासिकल डान्सर व्हायचे होते.
तालीच्या आयुष्यावर आधारित सिनेमा येतोय. यात मितालीची भूमिका अभिनेत्री तापसी पन्नू साकारणार आहे.
मिताली राजचा आज वाढदिवस आहे.
तापसी पन्नूनेही मितालीसोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
या सिनेमाचे नाव शाबाश मिठू असे आहे. राहुल ढोलकिया या सिनेमाचे दिग्दर्शन करतो आहे.
या बातमी शेअर करताना त्यांनी मितालीचा तापसी आणि दिग्दर्शक राहुल ढोलकियांचा फोटो शेअर केला आहे.