१९ वर्षांखालील विश्वचषक जिंकून मायदेशात दाखल झालेल्या भारताच्या युवा संघाचे सोमवारी मुंबईत शानदार स्वागत करण्यात आले.
भारताचा १९ वर्षांखालील कर्णधार पृथ्वी शॉ.
चाहत्यांना अभिवादन करताना भारतीय संघातील खेळाडू
प्रसारमाध्यमांना पोझ देताना भारताचा युवा संघ.