Join us
Daily Top 2Weekly Top 5

नशिबाशिवाय सुंदर पत्नी भेटत नाही, विश्वास बसत नसेल या क्रिकेटपटूंना पाहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2020 20:47 IST

Open in App
1 / 5

आंद्रे रसेल : वेस्ट इंडिजचा आंद्रे रसेल हा एक धडाकेबाज फलंदाज आहे. तो दिसायला राकट आहे. पण त्याचं नशिब एवढं चागलं आहे की त्याला सुंदर पत्नी मिळाली आहे. रसेलच्या पत्नीचे नाव जेसिम लोरा आहे.

2 / 5

लक्ष्मीपती बालाजी : भारताला माजी मध्यमगती गोलंदाज लक्ष्मीपती बालाजी तुम्हाला परिचीत असेलंच. बालाजीचा त्याच्या चेहऱ्यावरून बऱ्याच जणांनी ट्रोलही केले होते. पण बालाजीला सुंदर पत्नी मिळाली आहे. बालाजीचे लग्न प्रिया थालूरबरोबर झालं आहे.

3 / 5

मुथय्या मुरलीधरन : श्रीलंकेचा माजी महान क्रिकेटपटू मुथय्या मुरलीधरनने क्रिकेट विश्वात चांगलेच नाव कमावले होते. मुरलीधरन चेंडू टाकताना कसा आक्राळ-विक्राळ दिसतो, यावर बरीच चर्चा झाली होती. पण मुरलीधरनचे लग्न मधिमलार रामामूर्तिबरोबर झाले आहे. मुरलीधरनची बायको दिसायला सुंदर आहे.

4 / 5

शिमरॉन हेटमायर : वेस्ट इंडिजचा आक्रमक फलंदाज शिमरॉन हेटमायर धडाकेबाज फलंदाजी करतो. शिमरॉन हेटमायर हा दिसायला सुंदर नाही, पण त्याला गर्लफ्रेंड मात्र चांगलीच सुंदर मिळाली आहे. निरवानी उमराव, असे त्याच्या गर्लफ्रेंडचे नाव आहे.

5 / 5

शकिब अल हसन : बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शकिबल अल हसन हा काही दिसायला चागंला नाही. पण त्याची पत्नी उम्मी अहमद शिशिर मात्र सेलिब्रटींपेक्षाही सुंदर असल्याचे बोलले जाते.

टॅग्स :भारतवेस्ट इंडिजबांगलादेश