Join us

मुंबई इंडियन्सच्या वेगवान गोलंदाजाच्या पत्नीच्या सौंदर्यासमोर हिरॉईनही फिक्या; फोटोची रंगली चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2023 13:40 IST

Open in App
1 / 8

मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जेसन बेहरेनडॉर्फ यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघासाठी चांगली कामगिरी करत आहे. त्याने या स्पर्धेत आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. नुकताच तो गुजरात टायटन्सविरुद्ध खेळताना दिसला. ज्यामध्ये त्याला १ विकेटही मिळाली.

2 / 8

जेसन बेहरेनडॉर्फची ​​पत्नी खूप सुंदर आणि हॉट आहे. ती तिच्या फोटोंमुळे इंस्टाग्रामवर चर्चेत राहते.

3 / 8

जुवेल प्रसिद्ध फॅशन स्टायलिस्ट आहे. तिची स्वत:ची स्टायलिंग सर्विस कंपनी आहे. तिने अनेक मोठ्या कंपन्यांशिवाय क्रिकेटर्स आणि ट्रेलियासोबत काम केलंय.

4 / 8

बेहरनडॉर्फची बायको जुवेलने आपल्या कामाच्या बळावर ऑस्ट्रेलियात ओळख निर्माण केलीय. ऑस्ट्रेलियातील बहुतांश सेलिब्रिटींची तिला पहिली पसंती असते.

5 / 8

जेसनच्या पत्नीचे नाव जुवेल आहे. तिने खेळाडूंना तिच्या करिअरमध्ये क्रिकेटपटूंसोबत शूट आणि फोटो सेशनसाठी स्टायलिश दिसण्यासाठी फॅशन टिप्स दिल्या.

6 / 8

जेसनची पत्नीही इन्स्टाग्रामवर एक पेज चालवते. जिथे ती फॅशनशी संबंधित पोस्ट शेअर करते. 'स्टाइल बाय जुवेल' असे तिच्या पेजचे नाव आहे.

7 / 8

जेसन आणि जुवेल यांनी २०१० पासून एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती. काही काळ डेट केल्यानंतर जेसनने जुवेलसोबत लग्न केले. आता त्यांच्या कुटुंबात २ मुलांसह एकूण ४ सदस्य आहेत.

8 / 8

जेसन बेहरेनडॉर्फने यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण ८ सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने एकूण १२ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने आयपीएल कारकिर्दीत केवळ १३ सामने खेळले आहेत.

टॅग्स :मुंबई इंडियन्सआयपीएल २०२३सोशल व्हायरल
Open in App