बॉलीवूडच्या सेलिब्रेटींच्या सुंदरतेच्या चर्चा बऱ्याच रंगताना पाहायला मिळतात.
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची पत्नी साक्षीच्या फोटोंची सध्या जोरदार चर्चा आहे.
एकिकडे धोनीच्या निवृत्तीची चर्चा रंगत असताना साक्षीचे फोटो चांगलेच वायरल झालेले पाहायला मिळत आहेत.
साक्षीचा जन्म १९ नोव्हेंबर १९८८ साली गुवाहाटी येथे झाला होता.
साक्षीने धोनीबरोबर ४ जुलै २०१० या दिवशी विवाह केला.
साक्षीने औरंगाबाद येथे हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला आहे.
साक्षीचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच वायरल होताना दिसत आहेत.
महेंद्रसिंग धोनी आणि साक्षी यांना झिवा ही एक गोड मुलगीही आहे.