Join us  

विराटच्या साथीला अनुष्का! टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2017 1:16 PM

Open in App
1 / 4

विराट कोहलीची टीम इंडिया मुंबईहून दुबईमार्गे दक्षिण आफ्रिकेला रवाना झाली. मुंबईवरुन पहाटे 4 च्या विमानाने भारतीय संघ दुबईला रवाना झाला. तिथून ते दक्षिण आफ्रिकेला रवाना होतील.

2 / 4

महिनाभर लग्नाच्या धामधुमीत व्यस्त असलेला विराट कोहली आता दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्या आव्हानासाठी सज्ज झाला आहे.

3 / 4

विराट कोहलीसोबत यावेळी अनुष्का शर्माही होती. अनुष्काही आफ्रिका दौऱ्यावर गेली आहे.

4 / 4

या दौऱ्यात भारतीय संघ 3 कसोटी, 6 वन डे आणि 3 टी 20 सामने खेळणार आहे. येत्या 5 जानेवारीपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटीला सुरुवात होईल.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघविराट कोहलीअनुष्का शर्माद. आफ्रिका