ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल आणि भारतीय वंशाच्या विनी रमण यांनी नुकताच भारतीय पद्धतीनं साखरपुडा केला. कोरोना व्हायरसमुळे त्यांच लग्न लांबणीवर पडलं. सेल्फ आयसोलेशनच्या काळात दोघंही एकमेकांपासून दूर आहेत आणि या विरहात विनीनं त्यांच्या प्रेमाचा अंकुर कसा फुलला हे सर्वांना सांगितला आहे.
पहिली भेट - मेलबर्न स्टार इव्हेंट
किती वर्षापूर्वी - डिसेंबर 2013
पहिली डेट - अँचोरमॅन 2@ क्राऊन
किती वर्ष एकत्र - 2 वर्ष चार महिने
दोघांमधील वयाचा फरक - 4 वर्ष पाच महिने
वयानं मोठा कोण - ग्लेन मॅक्सवेल
पहिलं प्रेमात कोण पडलं - ग्लेन मॅक्सवेल
दोघांमध्ये उंच कोण - ग्लेन मॅक्सवेल
पहिलं I Love you कोण म्हणालं - ग्लेन मॅक्सवेल
अधिक रागीट कोण - ग्लेन मॅक्सवेल
संवेदनशील कोण - विनी रमण
बिनधास्त कोण - ग्लेन मॅक्सवेल
आरडाओरड कोण करतं - ग्लेन मॅक्सवेल
पसारा कोण करतं - ग्लेन मॅक्सवेल
हट्टी - ग्लेन मॅक्सवेल
झोपाळू - ग्लेन मॅक्सवेल
चांगलं जेवण कोण बनवतं - यावरून वाद ...
सर्वोत्तम खेळाडू - ग्लेन मॅक्सवेल
गाडी कोण चांगली चालवतं - ग्लेन मॅक्सवेल