'द वॉल' ही बिरुदावली मिरवणाऱ्या राहुल द्रविडलाही पत्रकार परिषद घेऊन निवृत्ती जाहीर करावी लागली.
व्हीव्हीएस लक्ष्मणलाही मैदानात निवृत्ती घेता आली नाही.
वीरेंद्र सेहवागलाही मैदानाबाहेरच निवृत्तीचा निर्णय घ्यावा लागला.
भारताचा वेगवान गोलंदाज झहीर खानलाही मुंबईत पत्रकार परिषद घेऊन निवृत्तीची घोषणा करावी लागली.
काही दिवसांपूर्वी गौतम गंभीरने रणजी सामना खेळत आपली निवृत्ती जाहीर केली.