मोहम्मद कैफच्या नेतृत्वात भारताने 2000 मध्ये पहिल्यांदाच अंडर-19 च्या वर्ल्डकपवर नाव कोरले होते.
2008 मध्ये विराट कोहलीने दुसऱ्यांदा भारताला विश्व विजयाची चव चाखायला लावली होती.
2012 दिल्लीकर उन्मुक्त चंदने भारताला तिसऱ्यांदा जेतेपद मिळवून दिले.
आज (ता. 3 फेब्रुवारी 2018) मध्ये झालेल्या अंडर 19 वर्ल्डकपमध्ये पृथ्वी शॉच्या नेतृत्वात भारताने चौथ्यांदा विश्वचषकावर नाव कोरलं.