हरभजन सिंग आणि अॅण्ड्र्यू सायमंड्स यांच्यातील मंकी गेट प्रकरण सर्वात जास्त गाजलं.
भारताचा गौतम गंभीर आणि ऑस्ट्रेलियाचा सायमन कॅटीच यांच्यामध्ये चांगलाच वाद रंगला होता
रोहित शर्मा आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यामध्ये बाचाबाची झाली होती.
विराट कोहलीने मैदानात क्रिकेटसाठी अशोभनीय असे कृत्य केले आणि चांगलाच वाद रंगला होता.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथने डीआरएस मागताना ड्रेसिंग रुमला विचारणा केली आणि चांगलाच वादंग झाला होता.