1. डेव्हिड वॉर्नर : आयपीएलमध्ये यंदाच्या मोसमात वॉर्नरने पुनरागमन झोकात केले. या हंगामात त्याच्या नावावर चार षटकार आहेत.
2. ख्रिस गेल : किंग्ज इलेव्हन पंजाबचा धडाकेबाज सलामीवीर ख्रिस गेलच्या नावावर तीन षटकार आहेत.
3. शेन वॉटसन : चेन्नई सुपर किंग्सच्या शेन वॉटसनने आतापर्यंत तीन षटकार लगावले आहेत.
4. आंद्रे रसेल : कोलकाता नाइट रायडर्सला अनपेक्षित विजय मिळवून देणाऱ्या आंद्रे रसेलच्या नावावर दोन षटकार आहेत.
5. रिषभ पंत : दिल्ली कॅपिटल्सच्या रिषभ पंतच्या नावावर एकमेव षटकार आहे.