Join us
Daily Top 2Weekly Top 5

टीम इंडियाचा आघाडीचा फिरकीपटू कुलदीप यादवच्या लग्नसोहळ्याला सुरुवात, क्रिकेटपटू, मित्रमंडळी मसुरीत दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 23:06 IST

Open in App
1 / 5

भारताचा आघाडीचा फिरकीपटू कुलदीप यादव हा शनिवारी वंशिका हिच्यासोबत विवाहबंधनात अडकणार आहे. कुलदीप आणि वंशिकाच्या विवाह सोहळ्याला मसुरी येथे सुरुवात झाली असून, अनेक क्रिकेटपटूंसह कुलदीपची मित्रमंडळी मसुरीमध्ये दाखल झाले आहेत.

2 / 5

या फोटोंमध्ये कुलदीप आणि वंशिका हे विवाह सोहळ्यासाठी मसुरीत आलेले नातेवाईक आणि मित्रमंडळींसोबत दिसत आहेत.

3 / 5

दरम्यान, शुक्रवारी कुलदीपच्या विवाह सोहळ्यापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांचे फोटो समोर आले आहेत.

4 / 5

कुलदीप यादवच्या लग्नसोहळ्यासाठी रिंकू सिंह, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल आदी क्रिकेटपटून मसुरीमध्ये पोहोचले आहेत.

5 / 5

कुलदीप यादव याचा विवाह सोहळा शनिवारी मसुरीमधील हॉटेल सवोय येथे होणार आहे. या विवाह सोहळ्यासाठी हॉटेलमधील ८० खोल्या बुक करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :कुलदीप यादवशुभविवाहभारतीय क्रिकेट संघ