Join us
Daily Top 2Weekly Top 5

टीम इंडियातील 'या' क्रिकेटपटूनं वहिनीशी केलंय लग्न; जाणून घ्या लव्ह स्टोरी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2019 15:42 IST

Open in App
1 / 10

भारतीय क्रिकेटआणि बॉलिवूड यांच एक वेगळचं नातं आहे. भारतातील अनेक क्रिकेटपटूंनी बॉलिवूड अभिनेत्रींशी लग्न केले आहे. मन्सुर अली खान पतौडी - शर्मिला टागोर ते आताच्या विराट कोहली - अनुष्का शर्मा पर्यंत अशी अनेक जोडी सांगता येतील.. त्यामुळेच बॉलिवूडचा प्रभाव क्रिकेटवरही झालेला पाहायला मिळतो.

2 / 10

भारतीय क्रिकेटपटूच्या अशाच एका बॉलिवूड चित्रपटातील लव्ह स्टोरी सारख्या प्रेमकथेनं एकेकाळी मोठा हंगामा केला होता. या क्रिकेटपटून चक्क संघातील सहकारी खेळाडूच्या पत्नीशी लग्न केले होते. आणि त्यानंतर या क्रिकेटपटूंमध्ये वादही झाला होता.

3 / 10

ही स्टोरी आहे भारतीय संघाचा यष्टिरक्षक दिनेश कार्तिक आणि कसोटी संघाचा सलामीवीर मुरली विजय यांची .

4 / 10

निकिता ही दिनेश कार्तिकची पहिली पत्नी. पण इंडियन प्रीमिअर लीग दरम्यान तिची आणि मुरली विजयची भेट झाली. त्यानंतर या दोघांच्या भेटीगाठी वाढल्या आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले.

5 / 10

मुरली विजयचा स्वभाव जाणून घेतल्यानंतर निकिताने पुढील आयुष्य त्याच्यासोबत घालवण्याचा निर्णय घेतला. ही खूप वेगळी प्रेमकथा आहे. निकिताने आपले विवाह मोडून मुरली विजयशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

6 / 10

त्यावेळी आलेल्या वृत्तानुसार यावरून कार्तिक आणि विजय यांच्यात कडाक्याचं भांडणही झालं होतं. पण २०१२ मध्ये कार्तिक सोबत घटस्फोट घेतल्यानंतर निकिता आणि विजय यांनी लग्न केलं. आज त्यांना ४-५ वर्षांचा मुलगा आहे.

7 / 10

8 / 10

9 / 10

दिनेश कार्तिकनेही भारताची अव्वल स्क्वॉशपटू दीपिका पल्लीकल सोबत विवाह केला. या दोघांना 2014 साली लग्न करायचे होते. पण या दोघांचे वेळापत्रक फारच बिझी होते, त्यामुळे त्यांना एक वर्ष वाट पाहावी लागली.

10 / 10

टॅग्स :दिनेश कार्तिकभारतीय क्रिकेट संघ