सरावसत्रादरम्यान अश्विन गोलंदाजीचा सराव करताना.
डावखुरा फलंदाज शिखर धवननेही फलंदाजीचा सराव केला.
कर्णधार विराट कोहली झेल टिपण्याचा सराव करताना.
रवीचंद्रन अश्विन आणि कुलदीप यादव गोलंदाजीच्या सरावादरम्यान.
सरावसत्रात सहभागी झालेले रोहित शर्मा, मुरली विजय, विराट कोहली आणि इशांत शर्मा.