टीम इंडियातील वेगवान गोलंदाज दीपक चहर याची बहीण मालती सोशल मीडियावर चर्चेत असते. तिने आपले काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत.
मालती चहर ही मॉडेल आहे. तिने हल्लीच एका धबधब्याखाली फोटोशूट केले होते. मालतीच्या फॅन्समध्ये या फोटोंची प्रचंड चर्चा सुरू आहे.
मालती चहरचे हे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंवर फॅन्सकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे. मालती प्रसिद्ध मॉडेल-अभिनेत्री आहे.
मालती चहरच्या फिल्मी करिअरची सुरुवात इश्क पश्मिना या चित्रपटामधून झाली आहे. या चित्रपटात मालती भाविन भानुशालीसोबत दिसली.
मालती चहरला सोशल मीडियावर खूप फॉलोअर्स आहेत. ती सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. मालती चहर ही मिस इंडिया-२०१४ ची फायनलिस्ट होती.
मालती वेळोवेळी तिचे हॉट फोटो शेअर करत असते. तिने पोस्ट केलेल्या फोटोंवर भरपूर लाईक्स अन् कमेंट्सचा वर्षाव होत आहे.