Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्टीव्ह स्मिथच्या लग्नाचा पहिला वाढदिवस; पाहा त्याचे व पत्नीचे Romantic फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 12:49 IST

Open in App
1 / 12

ऑस्ट्रेलियाचा प्रमुख फलंदाज स्टीव्ह स्मिथनं अॅशेस मालिका गाजवली. एक वर्षांच्या बंदीनंतर प्रथमच कसोटी संघात परतलेल्या स्मिथनं अॅशेस मालिकेत सर्वाधिक धावांचा विक्रम केला. पण, पाचव्या कसोटीत त्याला मोठी खेळी करण्यात अपयश आल्यानं ऑस्ट्रेलियाला पराभव पत्करावा लागला.

2 / 12

रविवारी स्मिथच्या लग्नाचा पहिला वाढदिवस होता. त्यानं सोशल मीडियावर रोमँटिक फोटो शेअर करून पत्नी डॅनी विलीसला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

3 / 12

त्यानं लिहिले की,''लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. कठीण प्रसंगी तू माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलीस. तू दिलेल्या पाठिंब्यासाठी आणि प्रेमासाठी तुझे आभार.''

4 / 12

15 सप्टेंबर 2018मध्ये स्मिथनं त्याची प्रेयसी विलीस हिच्याशी लग्न केले. न्यूयॉर्क येथील प्रसिद्ध रॉकफेलर सेंटर येथे स्मिथनं विलीसला प्रपोज केले होते.

5 / 12

स्मिथनं या मालिकेत सर्वाधिक 774 धावांचा विक्रम नावावर केला. या मालिकेत त्यानं 3 शतकं ( एक द्विशतक) आणि तीन अर्धशतकं झळकावली.

6 / 12

7 / 12

8 / 12

9 / 12

10 / 12

11 / 12

12 / 12

टॅग्स :स्टीव्हन स्मिथअ‍ॅशेस 2019आॅस्ट्रेलियाइंग्लंड