भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज सिद्धार्थ कौल नुकता विवाह बंधनात अडकला. पंजाबच्या या क्रिकेटपटूच्या लग्नात भारतीय संघानं हजेरी लावली. आयपीएलमध्ये सनरायजर्स हैदराबाद संघाकडून खेळणाऱ्या सिद्धार्थनं हरसिमरन कौर हीच्याशी लग्न केलं. सिद्धार्थनं आतापर्यंत भारताकडून तीन वन डे आणि तीन ट्वेंटी-20 सामने खेळले आहेत.
- Cricket Buzz»
- फोटो गॅलरी »
- सिद्धार्थ कौलच्या लग्नात 'विराट'सेना बँड बाजा बाराती...
सिद्धार्थ कौलच्या लग्नात 'विराट'सेना बँड बाजा बाराती...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 17:20 IST