धडाकेबाज फलंदाज म्हणून शुभमन गिलने अल्पावधीतच क्रिकेटमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे. शुभमनप्रमाणेच त्याची बहिणही चर्चेत असते. शुभमन गिलची बहीण कुठल्याही सिनेअभिनेत्रीपेक्षा कमी नाही आहे. ती सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते.
शुभमन गिलची बहीण शहनील गिल खूप सुंदर आणि स्टायलिश आहे. शहनील गिल सोशल मीडियावर खूप चर्चित चेहरा आहे.
शहनील गिल सोशल मीडियावर आपले हॉट फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. ती बिकिनीपासून देशी अवतारापर्यंत सर्व फोटो शेअर करत असते.
इन्स्टाग्रावर शहनील गिलचे ५१ हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. शहनील गिल ही शुभमन गिलपेक्षा वयाने मोठी आहे.
शुभमन गिल त्याची बहीण शहनील गिल हिला सर्वात चांगली मैत्रिण मानतो. शहनील गिल ही ऑनलाईन फूड ऑर्डर कंपनीमध्ये काम करते.
शुभमन गिलच्या क्रिकेटपासून पर्सनल लाईफपर्यंत शहनील गिल त्याला सल्ला देत असते. शुभमन गिलच्या कुटुंबात त्याच्या बहिणीबरोबर त्याचे आईवडील आहेत.