भारतीय क्रिकेटपटू कायम चर्चेत असतात. ब-याचदा त्यांच्या खेळानं ते सर्वांनाचं आपलंसं करून टाकतात. आता स्मार्ट दिसणारे हे क्रिकेटपटू लहानपणीही खूप गोंडस दिसतात. विराट कोहली बालपणी आणि आता कसा दिसतो हे तुम्हाला फोटोमध्ये पाहायला मिळतंय.
सचिन तेंडुलकर
वीरेंद्र सेहवाग
युवराज सिंग
शिखर धवन