मुंबई इंडियन्सने वानखेडे स्टेडियमवरील अखेरच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सवर 9 विकेट्स राखून विजय मिळवला. या सामन्यानंतर मुंबई इंडियन्सने चाहत्यांचे आभार मानले. हा सामना पाहण्यासाठी रोहित शर्माची मुलगी समायराही आली होती आणि सामन्यानंतर कॅप्टन रोहितने 'नन्ही परी' सोबत Quality time घालवला.
- Cricket Buzz»
- फोटो गॅलरी »
- रोहितचा 'नन्ही परी' सोबतचा Quality time !
रोहितचा 'नन्ही परी' सोबतचा Quality time !
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 11:25 IST