इंदूर येथे झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात रोहित शर्माने फटकावलेल्या सुपरफास्ट शतकाच्या जोरावर भारताने श्रीलंकेचा 88 धावांनी धुव्वा उडवला.
या सामन्यात रोहित शर्माने 43 चेंडूत 118 धावा फटकावताना लोकेश राहुल समवेत 165 धावांची सलामी दिली.
लोकेश राहुलने 89 धावांची खेळी करत भारताला दोनशे धावांचा टप्पा ओलांडून दिला.
श्रीलंकेकडून कुशल परेराने एकाकी झुंज देत 77 धावा फटकावल्या.
हार्दिक पांड्याने पकडलेल्या या झेलनंतर श्रीलंकेचा डाव गडगडला.
विजयाचा जल्लोष करताना भारतीय खेळाडू.