Join us

Sakshi Pant: बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपेक्षा सुंदर आहे रिषभ पंतची बहीण साक्षी, पाहा तिचे खास फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 14:16 IST

Open in App
1 / 6

भारतीय क्रिकेटपटूंच्या पत्नी आणि गर्लफ्रेंड्सची नेहमीच चर्चा होत असते. मात्र आज आम्ही तुम्हाला भारताचा स्टार क्रिकेटपटू रिषभ पंतची बहीण साक्षी पंतबाबत सांगणार आहोत. साक्षी ही नेहमीच स्टेडियममध्ये तिच्या भावाला चिअर करताना दिसत असते.

2 / 6

साक्षी पंतचा जन्म २४ सप्टेंबर १९९५ रोजी झाला होता. ती रिषभ पंतपेक्षा दोन वर्षांनी मोठी आहे. तसेच या भावा-बहिणीमध्ये उत्तम बाँडिंग आहे

3 / 6

साक्षी ही सोशल मीडियावर खूर सक्रिय राहते. तिचे सोशल मीडियावर एक दशलक्ष फॉलोअर्स आहेत. तसेच तिच्याकडून शेअर करण्यात येणार फोटो फॅन्सकडून पसंद केले जातात.

4 / 6

साक्षी पंत ही सध्या यूकेमध्ये शिक्षण घेत आहे. साक्षीने देहराडूनमधील डून कॉलेजमधून शिक्षण घेतले आहे. तिला समाजकार्याची आवड आहे.

5 / 6

साक्षीला प्रवास करायला आवडते. तसेच ती तिचे फोटो नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते. तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून रिषभ पंतसोबतचेही काही फोटो शेअर केले आहेत.

6 / 6

साक्षी पंतला फिरायला खूप आवडते. फोटोमध्ये ती मौजमस्ती करताना दिसते.

टॅग्स :रिषभ पंतपरिवारसेलिब्रिटी
Open in App