ICC T20 World Cup, Ind Vs Nam: टी-२० विश्वचषक स्पर्धेत गुरुवारी झालेल्या लढतीत भारतीय संघाने नामिबियावर ९३ धावांनी आरामात विजय मिळवला. मात्र या विजयानंतरही भारतीय संघव्यवस्थापनाची चिंता वाढलेली आहे. दुबळ्या नामिबियाविरुद्ध खेळताना भारतीय संघाच्या खेळामधील अनेक उणिवा उघड झाल्या असून, सामन्यात भारती संघाकडून बऱ्याच चुकाही झाल्या आहेत. त्यामुळे रविवारी पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या लढतीपूर्वी भारतीय संघव्यवस्थापनाच्या चिंतेत वाढ झाली आहे.
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 10:46 IST2026-02-13T10:38:10+5:302026-02-13T10:46:07+5:30