मुंबई इंडियन्स संघाचे मालक मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी निता अंबानी यांनी दिवाळीच्या निमित्तानं गुरुवारी विशेष पार्टीचं आयोजन केलं होतं. त्यांच्या या पार्टिला मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी जातीनं हजेरी लावली होती.
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आणि त्याची पत्नी रितिका सजदेह
भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या
भारताचा माजी क्रिकेटपटू झहीर खान आणि त्याची पत्नी सागरिका घाटगे
भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग आणि त्याची पत्नी हेझल किच
मुंबई इंडियन्सचा प्रशिक्षक माहेला जयवर्धने, अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्या, हार्दिक पांड्या आणि सिद्धेश लाड
मुंबई इंडियन्सचा खेळाडू सूर्यकुमार यादव आणि त्याची पत्नी देविशा शेट्टी
मुंबई इंडियन्सचे खेळाडू जयंत यादव, इशान किशन आणि अनुकुल रॉय
मुबंई इंडियन्सचा खेळाडू बरींदर सरन
मुंबई इंडियन्सचे पंकज जैस्वाल आणि रसिख सलाम
भारताचा माजी क्रिकेटपटू रॉबीन सिंग
भारताचा माजी क्रिकेटपटू किरण मोरे