Mumbai Indians vs Kolkata Knight Riders IPL 2022 Live Updates : मुंबई इंडियन्सच्या १६२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्सचे ४ फलंदाज ८३ धावांवर माघारी परतले.
मुरूगन अश्विनने सलग दोन षटकांत KKR ला दोन धक्के दिले. सॅम बिलिंगची विकेट घेताच कर्णधार रोहित शर्मा खूप आनंदी झाला आणि मुंबई इंडियन्सच्या VIP बॉक्समध्ये एक तरुणी इशाऱ्याने KKRच्या फलंदाजाला अच्छा, टाटा, बाय-बाय असे म्हणताना दिसली. तिचा फोटो व्हायरल झाला.
प्रसिद्ध हिरे व्यापारी रसेल मेहता यांची कन्या आणि मुंबई इंडियन्सचे मालक आकाश अंबानी यांची ती पत्नी श्लोका मेहता ही आजची मॅच पाहायला स्टेडियमवर आली आहे.
श्लोका मेहता आणि आकाश अंबानी यांचा शाही विविहसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला होता.
प्रसिद्ध हिरे व्यापारी रसेल मेहता यांची कन्या आणि आकाशची लहानपणापासूनची मैत्रीण श्लोका मेहताशी त्याची लवकरच लगीनगाठ बांधली जाणार आहे.
धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये असल्यापासून ते दोघे एकमेकांना ओळखतात. श्लोकाने कायदेविषयातलं आपलं पदव्युत्तर शिक्षण लंडन व अमेरिकेत पूर्ण केलं आहे.
तीसुद्धा एक उत्तम व्यावसायिक असून मनमिळाऊ मुलगी आहे. गाणी ऐकणं आणि भटकंती हे तिचे आवडते छंद. ( Photo Credit : Shloka Mehta Ambani Instagram)