Indian Cricket News: क्रिकेट आणि बॉलिवूडचे नाते खूप जुने आहे. तसेच क्रिकेटपटू आणि बॉलिवूड अभिनेत्रींच्या अनेक प्रेम कहाण्याही प्रसिद्ध आहेत. यापैकी अनेक क्रिकेटपटूंनी अभिनेत्रींना आपली जीवनसंगिनी बनवले.
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2021 13:58 IST2021-05-23T13:53:53+5:302021-05-23T13:58:43+5:30