वेस्ट इंडिजविरुद्धच्या पुण्यातील सामन्यात धोनीने अफलातून झेल पकडला होता.
धोनीने हा झल पकडताना मैदानात चांगलाच सूर लगावला होता.
धोनीने हेमराज चंदरपॉलला बाद करत वेस्ट इंडिजच्या डावाला ब्रेक लावला होता.
धोनी 37 वर्षांचा असला तरी त्याचा फिटनेस दांडगा आहे.