Join us

भारत-इंग्लंड यांच्यातील कसोटीत सर्वाधिक शतके झळकवणाऱ्या टॉप ५ मध्ये ३ भारतीय; पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 20:39 IST

Open in App
1 / 8

शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. रोहित-विराटच्या अनुपस्थितीत ५ सामन्यांच्या मालिकेत छाप सोडण्याचे मोठे चॅलेंज संघासमोर असेल.

2 / 8

भारत- इंग्लंड यांच्यातील द्विपक्षीय कसोटी मालिकेत सर्वाधिक शतक झळकवणाऱ्या आघाडीच्या पाच फलंदाजांमध्ये तीन भारतीयांचा समावेश आहे.

3 / 8

पण यातील एकही खेळाडू यावेळी भारतीय संघाचा भाग नाही. इथं एक नजर टाकुयात भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत सर्वाधिक शतके झळकवणाऱ्या फलंदांच्या खास रेकॉर्डवर

4 / 8

भारत-इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेत सर्वाधिक शतके झळकवणाऱ्या फलंदाजांच्या यादीत इंग्लंडचा जो रुट आघाडीवरआहे. त्याने ३० सामन्यातील ५५ डावात १० शतके झळकावली आहे. सध्याही तो इंग्लंडच्या संघाचा भाग आहे.

5 / 8

6 / 8

7 / 8

8 / 8

टॅग्स :भारताचा इंग्लंड दौरा २०२५भारत विरुद्ध इंग्लंडसचिन तेंडुलकरजो रूटराहुल द्रविड