मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्या सामन्याने WPL ची सुरुवात होणार आहे. मेग लॅनिंगने नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजीची आमंत्रण दिले आहे.
ही ऐतिहासिक मॅच पाहण्यासाठी बीसीसीआयचे सचिव जय शाह ( Jay Shah) कुटुंबियांसह स्टेडियमवर उपस्थित होते.
जय शाह हे देशाचे गृहमंत्री अमित शाह यांचे पुत्र आहेत. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर जय शाह यांनी वडिलांच्या पाईपचा व्यवसाय हाती केला. अमित शाह अहमदाबादच्या सहकारी बँकांमध्ये स्टॉक ब्रोकर म्हणूनही काम करत होते.
जय शाहच्या पत्नीचे नाव ऋषिता पटेल असून ती खूप सुंदर आहे. जय शाहने १० फेब्रुवारी २०१५ रोजी त्याची बालपणीची मैत्रीण ऋषिता पटेलशी लग्न केले.
ऋषिता ही अहमदाबाद येथील व्यापारी गुणवंतभाई पटेल यांची मुलगी आहे.
जय शाह व ऋषिता यांना दोन मुली आहेत. ऋषिता या प्राणी मित्र आहेत.