जसप्रीत बुमराह एका अभिनेत्रीमुळे चर्चेत आलाय.
बुमराहचं नाव तेलगु अभिनेत्री राशि खन्नासोबत जोडलं जात आहे.
दोघांपैकी एकानेही यावर काहीही कमेंट केली नव्हती.
या दोघांना आपलं नातं उघड करायचं नाहीये. त्यामुळे ते यावर काहीही बोलत नाहीयेत,अशा चर्चा होत्या.
पण राशिने मीडिया रिपोर्टला कंटाळून यावर पहिल्यांदाच वक्तव्य केलंय.
एका कार्यक्रमात राशि म्हणाली की, मला केवळ इतकंच माहितीय की तो एक क्रिकेटपटू आहे.
त्याच्यात आणि माझ्यात असे कोणतेही प्रेमसंबंध नाही, असं राशिनं सांगितले.
आता बुमराह यावर काय उत्तर देणार हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे.