Mumbai Indians Playing Xi Prediction, IPL 2022 MI vs DC Live: मुंबई इंडियन्सचा संघ Rohit Sharma च्या नेतृत्वाखाली Rishabh Pant च्या Delhi Capitals शी दोन हात करणार आहे. या सामन्यासाठी असा असू शकतो मुंबईचा संघ..
रोहित शर्मा - Captain
इशान किशन (Ishan Kishan)
डेवाल्ड ब्रेव्हिस (Baby AB)
सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) फिट नसेल तर अनमोलप्रीत सिंग (Anmolpreet Singh)
किरॉन पोलार्ड (Kieron Pollard)
फॅबियन अँलन (Fabian Allen)
मयंक मार्कंडे (Mayank Markande)
जयदेव उनाडकट (Jaydev Unadkat)
जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah)
रिले मेरेडिथ (Riley Meredith)
मुरूगन अश्विन (Murugan Ashwin)