Join us
Daily Top 2Weekly Top 5

IPL 2021, RCB vs KKR T20 : ग्लेन मॅक्सवेलनं KKRला धु धु धुतले अन् प्रीती झिंटाचे मीम्स व्हायरल झाले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2021 22:05 IST

Open in App
1 / 13

IPL 2021, RCB vs KKR T20 Live Score Update : ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल यानं रविवारी कोलकाता नाईट रायडर्सच्या ( KKR) गोलंदाजांची धुलाई केली.

2 / 13

पण, गतवर्षी यूएईत झालेल्या आयपीएल २०२०त किंग्स इलेव्हन पंजाबकडून ( आताची पंजाब किंग्स) निराशाजनक कामगिरी केली होती.

3 / 13

पंजाब किंग्सनं त्याच्यासाठी २०२०मध्ये १०.७५ कोटी मोजले आणि त्याला १३ सामन्यांत १५.४२च्या सरासरीनं १०८ धावा करता आल्या.

4 / 13

त्यानंतर पंजाब किंग्सनं त्याला रिलीज केलं आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोरनं ( RCB) त्याच्यासाठी १४.२५ कोटी मोजले. वीरेंद्र सेहवाग व गौतम गंभीर यानं मॅक्सवेलवर टीका केली होती. पण, आज तेही त्याचं कौतुक करत आहेत.

5 / 13

त्यानं मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात २८ चेंडूंत ३९ धावा केल्या, सनरायझर्स हैदराबादविरुद्ध ४१ चेंडूंत ५९ धावा केल्या. कोलकाताविरुद्ध आज त्यानं ४९ चेंडूंत ७८ धावा चोपल्या. त्यानंतर सोशल मीडियावर प्रीती झिंटाचे मीम्स व्हायरल झाले.

6 / 13

7 / 13

8 / 13

9 / 13

10 / 13

11 / 13

12 / 13

13 / 13

टॅग्स :आयपीएल २०२१ग्लेन मॅक्सवेलप्रीती झिंटाकोलकाता नाईट रायडर्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर