यंदाच्या हंगामात राजस्थान रॉयल्सच्या संघाने अजिंक्य रहाणेकडून कर्णधारपद काढून स्टीव्हन स्मिथला दिले.
डेक्कन चार्जर्स संघाने २०१२ साली कुमार संगकाराकडून कर्णधारपद काढून घेतले होते.
मुंबई इंडियन्सने 2013 रिकी पॉन्टिंगकडून कर्णधारपद काढून घेतले होते. त्यानंतर रोहित शर्माकडे संघाचे कर्णधारपद देण्यात आले होते.
४. डॅनियल व्हेटोरी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 2012 साली डॅनियल व्हेटोरीकडून विराट कोहलीला संघाचे कर्णधारपद दिले.
५. व्ही. व्ही. एस. लक्ष्मण डेक्कन चार्जर्सने २००८ साली व्ही. व्ही. एस. लक्ष्मण दुखापतग्रस्त झाल्याने अॅडम गिलख्रिस्टकडे संघाचे कर्णधारपद दिले होते.