मैदानात धोनीच्याच नावाची सर्वाधिक पोस्टर्स दिसत होती.
चाहते यावेळी धोनीचेच गुणगान गात होते.
धोनी तू निवृत्त होऊ नकोस, असे चाहत्यांचे म्हणणे होते.
क्रिकेट म्हणजेच धोनी, असेच चाहते म्हणत होते.
धोनी आमच्यासाठी देवासमान असल्याचे चाहत्यांनी पोस्टर्स आणले होते.
पंजाबच्या मैदानात धोनीचीच सर्वात जास्त चर्चा होती.