Join us
Daily Top 2Weekly Top 5

IPL 2019 : महेंद्रसिंग धोनीचे 'हे' शिलेदार रिषभ पंतचं वादळ रोखणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2019 12:17 IST

Open in App
1 / 12

नवी दिल्ली, आयपीएल 2019 : चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांनी इंडियन प्रीमिअर लीगमध्ये पहिल्याच सामन्यात विजय मिळवत धडाक्यात सुरूवात केली. चेन्नईने विराट कोहलीच्या रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरूचा, तर दिल्लीनं रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सचा पराभव केला. पण, चेन्नईला विजयासाठी 71 धावाच करायच्या होत्या, तर दिल्लीनं 213 धावा चोपल्या. त्यामुळे आज फिरोज शाह कोटलावर होणाऱ्या सामन्यात चेन्नईचे गोलंदाज विरुद्ध दिल्लीचे फलंदाज असे युद्ध पाहायला मिळेल. दिल्लीच्या रिषभ पंतने मुंबईच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेत 27 चेंडूंत 78 धावा चोपल्या होत्या. पंतचे हे वादळ रोखण्यासाठी चेन्नईचे अकरा शिलेदार सज्ज आहेत.

2 / 12

अंबाती रायुडू

3 / 12

शेन वॉटसन

4 / 12

सुरेश रैना

5 / 12

महेंद्रसिंग धोनी

6 / 12

केदार जाधव

7 / 12

ड्वेन ब्राव्हो

8 / 12

रवींद्र जडेजा

9 / 12

शार्दूल ठाकूर

10 / 12

हरभजन सिंग

11 / 12

दीपक चहर

12 / 12

इम्रान ताहीर

टॅग्स :आयपीएल 2019चेन्नई सुपर किंग्समहेंद्रसिंग धोनीअंबाती रायुडूशेन वॉटसनसुरेश रैनाहरभजन सिंग