Join us

IPL 2019 : ...तर मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंना मिळणार 'ही' शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2019 15:15 IST

Open in App
1 / 6

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये मुंबई इंडिन्सला पहिल्या तीन सामन्यांपैकी एकातच विजय मिळवता आला आहे. त्यामुळे ते गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहेत. संघाची पुढील वाटचाल सुरळीत व्हावी यासाठी मुंबई इंडियन्सच्या मालकांनी संघातील खेळाडूंसाठी एक सत्र आयोजित केले होते. त्यात विविध खेळांच्या माध्यमातून खेळाडूंमधील टीम बाँडींग वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु त्याचवेळी चुक करणाऱ्या खेळाडूला शिक्षाही जाहीर करण्यात आली. शिक्षा म्हणून खेळाडूंना एक विशेष प्रकारचा ड्रेस घालावा लागणार आहे.

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6

टॅग्स :आयपीएल 2019रोहित शर्माजसप्रित बुमराहयुवराज सिंगमुंबई इंडियन्स