मुंबईच्या राहुल हरने दोन विकेट्स घेत चेन्नईला मोठे धक्के दिले.
मुंबई इंडियन्सच्या संघात आलेल्या जयंत यादवनेही भेदक मारा केला.
कृणाल पंड्याने अचूक मारा करत चेन्नईच्या धावसंख्येला वेसण घातली.
धोनीने जलदगतीने खेळ केल्यामुळे चेन्नईला 131 धावा करता आल्या.
सूर्यकुमार यादवच्या नाबाद 66 धावांच्या खेळीच्या जोरावर मुंबईने सहा विकेट्स राखून विजय मिळवला आणि अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला.