चाहत्यांनी यावेळी वेगवेगळे फलक आणले होते.
दिल्लीकरांनी यावेळी भांगडा केला.
युवा चाहत्यांची संख्या यावेळी जास्त होती.
दिल्लीमध्ये पंजाबचेही भरपूर चाहते पाहायला मिळाले.
आम्हाला हवाय चौकार, असे चाहते म्हणत होते.
या सामन्याला चाहत्यांचा भरघोस पाठिंबा पाहायला मिळाला.