Indian Cricketers Diwali Look with Family: भारतीय क्रिकेट संघाने (Team India) २३ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानला शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला. टीम इंडियाने मैदानावर खेळताना भारतीयांना दिवाळीचे स्पेशल गिफ्ट दिले. मात्र मैदानात न खेळणाऱ्या भारतीय क्रिकेटर्सनेही छान-छान फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून साऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. पाहूया क्रिकेटपटूंचे काही Photos
भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर स्मृती मानधना (Smriti Mandahan)
IPL मधील लोकप्रिय खेळाडू नितीश राणा आणि त्याची पत्नी (Nitish Rana)
भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि त्याची पत्नी सेलिब्रिटी धनश्री वर्मा (Dhanashree Verma)
भारतीय संघाचा निवृत्त अष्टपैलू क्रिकेटपटू सुरेश रैना, त्याची पत्नी आणि मुलगा (Suresh Raina)
भारताचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीर आणि त्याचे कुटुंब (Gautam Gambhir)
भारताच्या महिला क्रिकेट संघाची अष्टपैलू क्रिकेटर हरलीन देओल आणि तिचे आई-वडील (Harleen Deol)
भारताचा माजी वेगवान गोलंदाज जहीर खान आणि त्याची पत्नी अभिनेत्री सागरिका घाडगे (Zaheer Khan wife Sagarika Ghadge)
भारताचा मराठमोळा फलंदाज अजिंक्य रहाणे, त्याची पत्नी आणि दोन मुले (Ajinkya Rahane)