Join us

मोहम्मद शमीने घेतली मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट, एकत्र मिळून करणार 'हे' काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 19:47 IST

Open in App
1 / 5

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सध्या आयपीएल खेळतोय. पण यादरम्यान त्याच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे.

2 / 5

मोहम्मद शमीसाठी हा हंगाम तितकासा चांगला ठरलेला नाही. या हंगामात आतापर्यंत खेळलेल्या ९ सामन्यांमध्ये शमीने फक्त ६ विकेट्स घेतल्या आहेत.

3 / 5

पण आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत मोहम्मद शमी काम करणार आहे. त्यानेच याबद्दल सोशल मीडियाद्वारे माहिती दिली आहे.

4 / 5

शमीच्या इन्स्टा पोस्टमध्ये लिहिले आहे की, योगी हे एक चांगला समाज निर्माण करण्यावर भर देत आहेत. येथे विकास आणि प्रगतीची कामे केली जात आहेत.

5 / 5

मोहम्मद शमीलाही योगी आदित्यनाथ यांच्या त्या मोहिमेचा भाग व्हायचे आहे. आम्ही एकत्र काम करून विकासाचे स्वप्न सत्यात उतरवू असे शमी म्हणाला आहे.

टॅग्स :मोहम्मद शामीयोगी आदित्यनाथउत्तर प्रदेश