रोहित शर्मा आणि मयांक अग्रवाल या जोडीनं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एका डावात शतकी खेळी करण्याचा पराक्रम केला. भारताकडून अशी कामगिरी करणारी ही आठवी जोडी ठरली आहे.
विजय मर्चंट - सय्यद मुश्ताक अली वि. इंग्लंड ( 1936)
विनू मंकड - पंकज रॉय वि. न्यूझीलंड ( 1956)
सुनील गावस्कर - कृष्णमचारी श्रीकांत वि. ऑस्ट्रेलिया ( 1986)
वीरेंद्र सेहवाग - राहुल द्रविड वि. पाकिस्तान ( 2006)
वसीम जाफर - दिनेश कार्तिक वि. बांगलादेश ( 2007)
वीरेंद्र सेहवाग - गौतम गंभीर वि. श्रीलंका ( 2009)
शिखर धवन - मुरली विजय वि. ऑस्ट्रेलिया ( 2013), बांगलादेश ( 2015) आणि अफगाणिस्तान ( 2018)
मयांक अग्रवाल- रोहित शर्मा वि. दक्षिण आफ्रिका ( 2019)