India Vs Pakistan , ICC World Cup 2019 : भारत-पाकिस्तान सामना अवघ्या काही वेळात सुरू होईल. वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाल्यापासून सर्वांना या सामन्याचीच प्रतीक्षा होती. अखेर तो दिवस आज उजाडला. पावसाचे सावट असले तरी चाहत्यांच्या उत्साहावर त्याचा काहीच परिणाम झालेला दिसत नाही. एक चाहता तर चक्क घोड्यावर बसून स्टेडियममध्ये दाखल झाला.
- Cricket Buzz»
- फोटो गॅलरी »
- India Vs Pakistan, Latest News: याला म्हणतात क्रिकेट वेडा; चक्क घोड्यावर बसून घेतली एन्ट्री
India Vs Pakistan, Latest News: याला म्हणतात क्रिकेट वेडा; चक्क घोड्यावर बसून घेतली एन्ट्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2019 15:00 IST