Join us

भारतानं न्यूझीलंडवर पहिल्यांदाच मिळवला दणदणीत विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2017 23:55 IST

Open in App
1 / 5

सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवनच्या झंझावाती फलंदाजीनंतर भारतीय गोलंदाजांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर भारतानं न्यूझीलंडचा 53 धावांनी पराभव करत आशिष नेहराला विजयी निरोप दिला.

2 / 5

भारताचा हा न्यूझीलंडविरोधातील पहिलाच विजय आहे. यापूर्वी झालेल्या पाच सामन्यात न्यूझीलंडनं भारताचा पराभव केला होता

3 / 5

. भारताच्या दोन्ही सलामीवीरांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांची धुलाई करत सामन्यावर कब्जा मिळवला.

4 / 5

भारतीय गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत न्यूझीलंडच्या फलंदाजांना संधी दिली नाही.

5 / 5

भारताकडून शिखर धवन आणि रोहित शर्मा यांनी प्रत्येकी 80 धावांची खेळी केली होती.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघविराट कोहली